Description
मराठी शाळा आपले स्वागत करत आहोत.
स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची तयारी व्हावी तसेच शाळेत शिकविलेल्या भागाचा सराव व्हावा यासाठी आम्ही बहुपर्यायी प्रश्नांची सराव चाचणी सुरु करत आहोत .
प्रत्येक घटकात २० प्रश्न आहेत. सोबतच चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य तो पर्याय निवडावा. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर शेवटी
निकाल या बटनावर क्लिक करावे. प्रश्ननिहाय उत्तरे आणि शेवटी चाचणीची टक्केवारी पाहता येते.

Old Versions
- App Name: Marathishala व्याकरण(Vyakaran)
- Category: Education
- App Code: com.bhashaonlinetest.bhashaonlinetest
- Version: 1.0
- Requirement: 2.3 or higher
- File Size : 2.43 MB
- Updated: 2022-09-27